• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शांती नगरात बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 30, 2021
in क्राईम, जळगाव
0
शांती नगरात बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। शहरातील शांतीनगर येथे एका घरातून अज्ञात चोरट्याने रोकड आणि दागिने लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कैलास बाबुराव चव्हाण (वय-४०) रा. शांतीनगर पोतदार शाळेच्या मागे, सावखेडा शिवार जळगाव हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २८ ते २९ डिसेंबर रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील ६० हजार रुपयांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कैलास चव्‍हाण यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २९ डिसेंबर रोजी दुपारी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरिलाल पाटील करीत आहे.

Previous Post

ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन !

Next Post

भादली खुर्द येथील शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या 6 जणांविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post
भादली खुर्द येथील शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या 6 जणांविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल

भादली खुर्द येथील शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या 6 जणांविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group