• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 30, 2021
in क्राईम, धरणगाव, राजकारण
0
ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन !

धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ व हल्लेखोरांवर कारवाई करणे बाबत निवासी नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, तालुका अध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, माजी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील, सामाजिक न्याय अध्यक्ष अरविंद मानकरी, जिल्हा सरचिटणीस एन. डी. पाटील, तालुका कार्य अध्यक्ष अरविंद देवरे, महिला तालुका अध्यक्ष सुरेखा पाटील, प्रदीप पाटील, दोनगाव सरपंच क्रांतिकुमार कोळी, सागर वाजपेयी, सिताराम मराठे, शामकांत पाटील, शालीग्राम पाटील, धनराज पाटील, गौतम सैंदाने, आकाश राणे, बिलखेडा सरपंच बंडू काटे,भवरखेडे सरपंच किरण पाटील, गिरीश पाटील, लोटन पाटील, एन. पी. गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष पाटील, निलेश पाटील आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

गंगापुरी बु. ग्रामपंचायत तर्फे जन आरोग्य कार्ड वाटप !

Next Post

शांती नगरात बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post
शांती नगरात बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

शांती नगरात बंद घर फोडून रोकडसह दागिन्यांची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group