• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने तरुणावर ब्लेडने वार

editor desk by editor desk
March 7, 2024
in क्राईम, चाळीसगाव, भडगांव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भडगाव : प्रतिनिधी

दुचाकीसमोरुन बाजूला हो, असे बोलण्याचा राग येऊन भडगाव न शहरातील पारोळा चौफुलीवर कोठली (ता. भडगाव) येथील युवकावर भडगाव पेठ येथील एका तरुणाने ब्लेडने सपासप वार केले. मंगळवारी रात्री ८ 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. न याप्रकरणी भडगाव पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोठली येथील रहिवासी एकनाथ रवींद्र पाटील हा गावातीलच विशाल पाटील याच्यासोबत दुचाकीने वेल्डिंग दुकानाकडे येत असताना त्याने दुचाकीपुढे उभा असलेला रवींद्र संतोष जाधव (रा. भडगाव पेठ) यास दुचाकीसमोरून बाजूला होण्याबाबत सांगितले. याचा राग आल्याने संबंधिताने एकनाथ पाटीलच्या दुचाकीची चावी काढून घेतली. विशाल पाटीलने चावी मागितली असता रवींद्रन विशालची कॉलर पकडून त्यास्स मारहाण व शिवीगाळ सुरू केली. तर एकनाथ पाटील हा भांडण सोडवता असताना त्याच्या मानेवर डाव्या बाजूस ब्लेडने वार करून धमकी दिली याप्रकरणी आरोपी रवींद्रवर भडगाव पोलिस स्टेशनला येथे ३०७, ३२३ ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखला झाला आहे.

Previous Post

जमीन खरेदीचे व्यवहार मार्गी लागणार !

Next Post

रेल्वेच्या ट्रेनिंग स्कूलचा प्रचार्यासह, क्लर्क अटकेत

Next Post
रेल्वेच्या ट्रेनिंग स्कूलचा प्रचार्यासह, क्लर्क अटकेत

रेल्वेच्या ट्रेनिंग स्कूलचा प्रचार्यासह, क्लर्क अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group