• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आय लव्ह यू न म्हटल्याने पतीने केली पत्नीला मारहाण

editor desk by editor desk
March 2, 2024
in क्राईम, राज्य
0
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

पुणे : वृत्तसंस्था

पत्नीने फोनवर आय लव्ह यू म्हटले नाही म्हणून मद्यपी पतीने पत्नीला लाकडी बांबूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील लेकटाउन सोसायटीच्या दुचाकी पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत 23 वर्षीय महिलेने शुक्रवारी दि.१ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज रमेश खुडे (वय-28 रा. गोसावी वस्ती, कोथरुड) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरकाम करता. गुरुवारी सायंकाळी त्या लेकटाउन सोसायटीत राहणाऱ्या बहिणीकडे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने दारु पिऊन फोन करुन आय लव्ह यू बोल असे सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी फिर्य़ादी यांच्या बहिणीच्या सोसायटीत आला. त्याने फिर्यादी यांना सोसायटीच्या दुचाकी पार्कींग मध्ये शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच झाडावर ढकलून देत लाकडी बांबूने माराहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग : राहुल गांधींना बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी

Next Post

आज आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

आज आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह !
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह !

June 22, 2025
महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

June 22, 2025
तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा : मनसे नेत्याचा दावा !
क्राईम

तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा : मनसे नेत्याचा दावा !

June 22, 2025
बीड तुरुंगात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली !
क्राईम

बीड तुरुंगात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली !

June 22, 2025
गुरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा !
क्राईम

गुरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा !

June 22, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

माहेरून दोन लाख रुपये आणावे, विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

June 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group