• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला चढविला- रोहिणी खडसे

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 28, 2021
in Uncategorized
0
शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला चढविला- रोहिणी खडसे

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : रोहिणी खडसेंवर झालेल्या हल्ला हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं फुलाचा एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला या हल्ल्यामध्ये बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्यावर हल्ला चढविला असल्याचा आरोप त्यांनी  केला आहे.

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा थरारक घटनाक्रम आज मंगळवार २८ डिसेंबर  आयोजित पत्रकार परिषदेत सांगितला. त्या म्हणाल्या की, मी सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे (एमएच १९ सीसी-१९१९) या क्रमांकाच्या कारने येत असताना अचानक त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. कारमध्ये यावेळी त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता.

तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण शिवसेनेचे पदाधिकारी होते. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील तालुका अध्यक्ष छोटूभाई चांगदेव ग्रामपंचायतचे सदस्य पंकज कोळी हे त्या हल्ल्यात असल्याचे त्यांनी सांगितले यातील एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकाने आमच्या कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला.   हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. हल्ला केल्या नंतर थोड्या वेळातच संशयित हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केला असल्याच आरोप रोहिणी खडसे खेवलकर यांनी केला आहे.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Previous Post

‘स्मृतीतरंग’ द्वारे प.रा. विद्यालयच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या २५ वर्षांच्या आठवणी

Next Post

भुसावळात 32 वर्षीय महिलेचा निर्घृण खून

Next Post
भुसावळात 32 वर्षीय महिलेचा निर्घृण खून

भुसावळात 32 वर्षीय महिलेचा निर्घृण खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group