• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वसंतवाडी ग्रां.प उपसरपंचपदी सखुबाई पाटील  बिनविरोध निवड !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 28, 2021
in जळगाव, राजकारण, सामाजिक
0
वसंतवाडी ग्रां.प उपसरपंचपदी सखुबाई पाटील  बिनविरोध निवड !

प्रतिनिधी प्रविण पाटील : तालुक्यातील वसंतवाडी येथे उपसरपंच निवडणूक नुकतीच पार पडली उपसरपंच पदी सखुबाई पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

वसंतवाडी  येथे आज उपसरपंच निवडणूक सरपंच वत्सलाबाई  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामसेवक बबन वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य प्रिती जगताप, अनिता चिमणकारे,अरुणा सोनवणे,भागवत पवार, सखुबाई पाटील,गजमल पवार व भिमराव निकम इत्यादी सदस्य हजर होते.निवडणूक कामी ग्रामपंचायत शिपाई रामेश्वर चव्हाण व कर्मचारी उमेश पाटील यांनी सहकार्य केले.

निवडीच्या वेळी एकमेव सखुबाई पाटील यांचा अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध उपसरपंच घोषित करण्यात आले. उपसरपंच निवडणूक यशस्वी होण्यासाठी पॅनल प्रमुख आधार सुकदेव पाटील, भास्कर काशिदास सोनार, ज्ञानेश्वर भागचंद चव्हाण, संजय शंकर चिमणकारे यांनी मार्गदर्शन केले.

उपसरपंच सखुबाई पाटील  यांचा सरपंच.वत्सलाबाई पाटील व ग्रामसेवक बबन वाघ यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी जळगाव तालुका संजय निराधार समितीचे अध्यक्ष रमेश पाटील, जळगाव तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष पि.के.पाटील, जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे, वसंतवाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन नेमीचंद जैन , जळके दुध उत्पादक सोसायटी माजी चेअरमन शिवाजी पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वर्णकार समितीचे अध्यक्ष भास्कर सोनार तसेच एल.एच.पाटील पेट्रोल पंप व्यवस्थापन व तरूण नेतृत्व रविंद्र पाटील व सुनील पाटील जळके युवा नेता इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Previous Post

नात्याला काळीमा फासणारी घटना ; काकाने अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

Next Post

‘स्मृतीतरंग’ द्वारे प.रा. विद्यालयच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या २५ वर्षांच्या आठवणी

Next Post
‘स्मृतीतरंग’ द्वारे प.रा. विद्यालयच्या माजी विद्यार्थ्यांनी  जागवल्या २५ वर्षांच्या आठवणी

'स्मृतीतरंग' द्वारे प.रा. विद्यालयच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या २५ वर्षांच्या आठवणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !
क्राईम

खळबळजनक : तरुणीची छेड काढत तिघांनी लुटले !

June 9, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील व्यक्तींना थकित पैसे वसूल करण्यास योग्य वेळ !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group