• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजपा किसान मोर्चा पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची केली पाहणी.

editor desk by editor desk
February 28, 2024
in कृषी, चाळीसगाव
0
भाजपा किसान मोर्चा पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर

चाळीसगाव : प्रतिनिधी

काल झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकयाच्या बांधावर जाऊन शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळेस शेतकयाचे झालेले नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते यावेस भा.ज.पा.तालुका अध्यक्ष श्री सुनिल निकम सर यांनी तेथूनच आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याशी फोनवर शेतकऱ्यांनशी संभाषण करून दिले व दादांनी सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी मि पुर्णपणे तुमच्या सोबत आहे असे अश्वाशित केले व शेतकयाच्या वेदना समजून घेतल्या.

तेथूनच चाळीसगाव प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीस बोलवले व शेतकयाचे झालेले नुकसानाची पाहणी करून तात्काळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले यावेळेस मा.प्रांत अधिकारी हिले साहेब तहसीलदार प्रशांत पाटील मेहुणबारे पोलीस स्टेशनचे ए पि आय परदेशी साहेब व भा.ज.पा.किसान मोर्चोचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे भा.ज.पा तालुका अध्यक्ष मा.श्री सुनिलजी निकम सर भा.ज.पा.किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष मा श्री विजयदादा पाटील किसान मोर्चो तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा चिटणीस राजेंद्र सांबळे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम पाटील जिल्हा पध्दाधिकारी प्रभाकर आप्पा उपस्थित होते परिसरातील वरखेडे लोंढे विसापूर दरेगाव या गावातील सर्व नुकसान गस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली

Previous Post

नात्याला काळिमा : बापानेच केला मुलीवर अत्याचार

Next Post

भडगावची आता नवी ओळख ‘एम.एच.५४’

Next Post
भडगावची आता नवी ओळख ‘एम.एच.५४’

भडगावची आता नवी ओळख 'एम.एच.५४'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group