• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : मध्यरात्री गच्चीवरून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
February 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : मध्यरात्री गच्चीवरून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी झोपेतून उठून जात असतांना गच्चीवरून खाली पडल्याने ३० वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन शांताराम सुरवाडे वय ३० रा. करंजी पाचदेवळी ता. भुसावळ असे मयत तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे नितीन सुरवाडे हा तरूण आपल्या आईवडील पत्नीआणि एक मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण करून राहत्या घराच्या गच्चीवर जावून झोपला. रात्री ११ वाजता तो लघुशंकेसाठी खाली उतरत असतांना त्याचा तोल गेल्यानंतर गच्चीवरून थेट खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी खासगी वाहनाने तातडीने वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. नितीनच्या मृत्यूची वार्ता कळताचा नातेवाईकांनी ग्रामीण रूग्णालयाच हंबरडा फोडल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

Previous Post

जरांगे पाटलांचे १७ दिवसानंतर उपोषण मागे

Next Post

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा !

Next Post

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !

May 31, 2025
उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !
राजकारण

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !

May 31, 2025
मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !
आरोग्य

मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !

May 31, 2025
चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !
क्राईम

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !

May 31, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

अकरावी प्रवेशासाठी घेतली दोन शिक्षकांनी लाच !

May 31, 2025
धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
क्राईम

धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

May 31, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group