• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अंगावर घेतलेली शाल चाकात अडकून गळफास बसल्याने महिलेचा मृत्यू

editor desk by editor desk
February 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव  : प्रतिनिधी

शेतात जात असताना अंगावर घेतलेली शाल बैलगाडीच्या चाकात अडकून गळफास लागल्याने जानुबाई भायला बारेला (वय ३२, रा. गोंट्या पांचाळ, ता. भगवानपुरा जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. भादली, ता. जळगाव) या शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली येथे राहणाऱ्या जानुबाई बारेला या शनिवारी बैलगाडीने शेतात जात होत्या. त्यावेळी अंगावरील शाल बैलगाडीच्या चाकात अडकली. यात त्यांच्या मानेला गळफास बसला व गळ्यात असलेल्या दागिन्यांमुळे जबर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ाशिराबाद पोलिस घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

Next Post

खाजगी नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळणार

Next Post
खाजगी नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळणार

खाजगी नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group