Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » क्रिकेटचा वाद : तरुणाला मारहाण
    क्राईम

    क्रिकेटचा वाद : तरुणाला मारहाण

    editor deskBy editor deskFebruary 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका परिसरात क्रिकेट खेळताना वाद होऊन वेदांत नरेश बागडे (वय १८) या तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई मारून दुखापत केली. या वेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील मारहाण करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सोनी नगरात घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोनी नगरातील मैदानावर काही तरुण क्रिकेट खेळण्यावरून वाद उद्भवला व दोन जणांनी वेदांत बागडे याला मारहाण करत त्याच्या डोक्यात लोखंडी सळई मारली. त्यावेळी या तरुणाच्या चुलत भावालादेखील शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी वेदांतने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंदूलाल पाटील करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ६ मिनिटांत एटीएम गायब : जळगावात चोरट्यांचा सिनेस्टाईल दरोडा, ९.५ लाख लंपास !

    April 3, 2026

    बुरखा घालून ज्वेलरी दुकानात दरोडा; ‘खेळण्याच्या पिस्तुलाने’ 3.6 लाखांचे सोनं लंपास : प्रेमीयुगुल अटकेत

    April 3, 2026

    क्लबमध्ये गोळीबार आणि तलवारीसह हल्ला, चार ते पाच जखमी!

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.