• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्लॉट खरेदीच्या बहाण्याने एकाची १८ लाखात फसवणूक

editor desk by editor desk
February 24, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

भुसावळ : प्रतिनिधी

प्लॉट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये घेऊन प्लॉटची खरेदी करून न दिल्याचा प्रकार शहरात घडला. या प्रकरणी सागर शिवदास वानखडे (६३, रा. इंद्रप्रस्थनगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून महेंद्र उर्फ विकी प्रकाश संसारे (साकरी फाटा, वरणगाव रोड, भुसावळ) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वानखडे यांनी फसवणुकीनंतर दिलेल्या तक्रारीनुसार माहिती अशी की, सव्र्व्हे क्रमांक १८८/१/१९०/२/अ मधील प्लॉट क्रमांक ७९ हा तक्रारदारांना विक्री करण्याच्या बहाण्याने विकी संसारे याने १८ लाख रुपये स्वीकारले. मात्र, प्लॉटची खरेदी करून दिली नाही.

आरोपी महेंद्र संसारे याने मीच तुम्हाला ३० लाख रुपये दिले आहेत, असा आरोपदेखील केला आहे. तसेच तुम्हीच माझे पैसे परत द्या, नाहीतर मी तुम्हाला बघून घेईन… तुमची तक्रार देईन, अशी धमकीसुद्धा दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार पुढील तपास करत आहेत.

Previous Post

शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

क्रिकेटचा वाद : तरुणाला मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

क्रिकेटचा वाद : तरुणाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group