• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाच्या डोक्यावर लोखंडी फावडा मारून खून

editor desk by editor desk
February 23, 2024
in क्राईम, राज्य
0
तरुणाच्या डोक्यावर लोखंडी फावडा मारून खून

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना नुकतेच पैठण शहरातील एका ३२ वर्षीय तरूणाचा तोंडावर आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृष्णा एकनाथ डोळस असे मृत तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या कृष्णा डोळस याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी येत असल्याने त्याचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. त्यामुळे लक्ष्मीनगर येथे तो एकटाच राहत होता. त्याला त्याचे वडील जेवणाचा डबा रोज पोहचवून देत होते. दरम्यान मंगळवारी दुपारी चार वाजता वडिलांनी त्याला डबा दिला. यानंतर ते निघून गेले होते.

वडील जेवणाचा डबा घेऊन गेल्यानंतर अज्ञाताने कृष्णा डोळस याच्या तोंडावर व डोक्यावर लोखंडी फावड्याने प्रहार करून त्याचा खून केला. हि घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

Previous Post

दोन्ही भावानी केला ८ वर्षीय मुलीवर अत्याचार

Next Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे जळगावात जल्लोष !

Next Post
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे जळगावात जल्लोष !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे जळगावात जल्लोष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group