• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वाळू चोरी बेतली जीवावर : ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू

editor desk by editor desk
February 20, 2024
in क्राईम, यावल
0
वाळू चोरी बेतली जीवावर : ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू

यावल : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात आज देखील वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अवैध वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिखली खुर्द गावाजवळच्या एका शेतात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याची घटना घडली. या संदर्भात यावल पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, चिखली खुर्द येथील शेताजवळ यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील विनोद राजू कोळी (वय ३६) हा अवैध वाळू विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाहून नेत होता.

दरम्यान, अचानक ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीमध्ये बसलेला विष्णू तिलकचंद सोनवणे (४१, रा. भालशिव, ता. यावल) हा इसम त्याखाली दबला गेल्याने जागीच ठार झाला. या संदर्भात चिखली खुर्द येथील पोलिस पाटील रवींद्र बाबूराव सावळे यांनी फैजपूर पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टरचा मालक काशीनाथ नथ्थू कोळी (रा. भालशिव, ता. यावल) आणि चालक विनोद राजू कोळी यांच्या विरोधात भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ. राजेश बहाटे व उमेश चौधरी हे करीत आहेत.

Previous Post

नदी पात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह : परिसरात खळबळ

Next Post

आक्षेपार्ह पोस्ट भोवली ; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Next Post
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !

आक्षेपार्ह पोस्ट भोवली ; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group