• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नदी पात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह : परिसरात खळबळ

editor desk by editor desk
February 20, 2024
in क्राईम, मुक्ताईनगर
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंप्राळा शिवारातील धुपेश्वरनजीक पूर्णा नदी पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सोमवारी आढळला, सकाळी नऊच्या सुमारास एका पुरुषाचे प्रेत नदीपात्रात तरंगत असल्याचे शेतकऱ्यास दिसल्याने परिसरात मोठी खळबळ माजली होती. त्याने याची माहिती पिंप्राळा येथील पोलिस पाटील महादेव झाल्टे यांना दिली. त्यांनी पोलिस दूर क्षेत्रास खबर दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह नदीतून बाहेर काढला. घटनास्थळी शवविच्छेदन करून जागीच अंत्यसंस्कार केले.

मयताची ओळख पटली नसून, ५ फूट उंची, वय ४५ ते ५०च्या आसपास आणि अंगात काळ्या रंगाचे स्वेटर, राखाडी रंगाचा शर्ट व काळी पँट असे वर्णन आहे. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप दूनगहू करीत आहेत

Previous Post

ट्रकवरून पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू

Next Post

वाळू चोरी बेतली जीवावर : ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू

Next Post
वाळू चोरी बेतली जीवावर : ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू

वाळू चोरी बेतली जीवावर : ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group