• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुल्लक कारणाने दोन गटात वाद

editor desk by editor desk
February 19, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन एकमेकांच्या दुचाकीचे दगड मारून नुकसान करण्यात आल्याची घटना १६ रोजी सुप्रीम कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीत दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन दगड मारून दोन दुचाकींचे नुकसान केले, या प्रकरणी पोकॉ. नरेंद्र मोरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दत्तात्रय शरद कोळी (१९), गोपाळ संभाजी पाटील (१९, दोघे रा.सुप्रीम कॉलनी), सचिन प्रभाकर सोनवणे (१८, रा. खूबचंद साहित्यानगर), राकेश कैलास पाटील (२३, रा. नितीन साहित्यानगर), सैय्यद अब्दुल रहिम अली मोहम्मद (२४, रा. मारुळ, ता.यावल), कैसीम शेख शाकीर शेख (२५, रा. नशेमन कॉलनी) या सहा जणांसह एक अल्पवयीन मुलगा अशा सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत

Previous Post

१७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार

Next Post

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरीवर दाखल

Next Post
मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरीवर दाखल

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरीवर दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group