• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धारदार हत्याराने वार : एकाविरुद्ध गुन्हा

editor desk by editor desk
February 18, 2024
in क्राईम, पारोळा
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पारोळा : प्रतिनिधी

शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कजगाव चौफुलीवर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर धारदार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये दोघे जखमी झाले असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कजगाव चौफुलीवर उभे असलेल्या रमेश महाजन (पारगल्ली, पारोळा) यांच्याकडे वंश काशिनाथ नरवाळे (रामदेवजी बाबानगर, पारोळा) याने काही कारण नसताना पैशांची मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या पुतण्या राकेश सुरेश महाजन व अनिल विठ्ठल महाजन यांना एक व्यक्ती पैसे मागत आहे व शिवीगाळ करत आहे, असे सांगत बोलावून घेतले. यावेळी यांच्यात शाब्दिक वाद होत वंश याने त्याच्या हातात असलेल्या धारदार हत्याराने राकेश आणि अनिल यांना हातावर व पोटावर वार करत जखमी केले. याप्रकरणी वंश नरवाळे याच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

अभ्यास करताना तरुणाला हृदयविकाराचा झटका

Next Post

महिला वाहकाचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

महिला वाहकाचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group