• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : भरदिवसा व्यापाऱ्याजवळील दीड कोटींची रक्कम लुटली

धरणगाव तालुक्यात मोठी खळबळ

editor desk by editor desk
February 17, 2024
in क्राईम, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !

धरणगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या संख्येने वाढत असतांना नुकतेच धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाराची गाडी आडवून व्यापाऱ्याजवळील दीड कोटींची रक्कम घेवून अज्ञात तीनजण पसार झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंगचे पेमेंट जळगावहून पिंप्रीला जाण्यासाठी कारमधून नेले जात होते. मुसळी फाट्या ते पिंप्री गावादरम्यान असलेल्या निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली व्यापाऱ्याची गाडी येताच बोलेरो कारमधून आलेल्या अज्ञात तिघांनी व्यापाऱ्याची गाडी आडविली. व्यापाऱ्याची गाडी अडवून गाडीतून काही मिनीटात दीड कोटीचे पेमेंट असलेली रक्कमेची लुट करून तिन्ही दरोडेखोर जळगावच्या दिशेने पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बोलेरो कारमधून आलेल्या चोरट्यांनी कार सोडून पसार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

राज्यातील आंदोलक आक्रमक : आमदाराची फोडली गाडी

Next Post

शिवरायांचा पराक्रम अनुभवण्यासाठी “जाणता राजा महानाट्या” चे आयोजन

Next Post
शिवसेनेनं चुकीचा अर्थ काढून केलेले आंदोलन अयोग्य: गुलाबराव पाटील

शिवरायांचा पराक्रम अनुभवण्यासाठी “जाणता राजा महानाट्या” चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group