Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आदिवासी मजुरांवर बहिष्कार ,मारहाणीत झाल्याबाबत  निवेदन
    जळगाव

    आदिवासी मजुरांवर बहिष्कार ,मारहाणीत झाल्याबाबत  निवेदन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी प्रविण पाटील: नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे आदिवासी मजुरांवर झालेल्या सामाजिक बहिष्कार व मारहाणीत संदर्भात एकलव्य संघटनेने जिल्ह्यात निवेदन देण्यात आले .

    नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे 17 रोजी आदिवासी मजुरांवर झालेल्या सामाजिक बहिष्कार व मारहाणीत संदर्भात
    निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की देण्यात आले दिनांक 17  रोजी  नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील लखमापुर येथे निंदनीय घटना घडली शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली करण्यात आली होती की, आदिवासी शेतमजुर आपल्याकडे कमी मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पुर्ण गावातुन सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असे लेखी पत्र काढुन व जे काही आदिवासी महिला दुसऱ्याकडे कामाला जात असतांना सर्व मजुर वर्गाला काही संवर्ण धनदांडग्या लोकांनी रस्त्यात अडतून तुम्ही दुसरीकडे कामाला जाऊ नका, गेले तर तुम्हाला गावात राहु देणार नाही. व त्या ठिकाणी आदिवासी महिलांना संबंधीत जमावाने मारहाण करून आदिवासी समाजात दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या लोकांवर व लेखी पत्र काढणाऱ्या ग्रा.पं.पदाधिकारी, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक सरपंच यांच्यावर देखील आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून सामाजिक बहिष्कार अधिनियम २०१६ कायद्या अंतर्गत कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय मिळावा व येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत. या करिता शासनाकडून कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करावे असे निवेदनात म्हटले आहे

    24 रोजी  एकलव्य संघटना प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे  यांच्या नेतृत्वाखाली व एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष .सुधाकरराव वाघ  जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष .संजय सोनवणे रावेर लोकसभा जळगांव जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष .मंगल सोनवणे जळगांव शहराध्यक्ष राहुल ठाकरे तालुका सल्लागार भानुदास गायकवाड यांच्या उपस्थितीत जळगांव पोलीस अधीक्षक  व जळगांव जिल्ह्यातील एरंडोल, भडगांव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगांव, धरणगाव, तालुक्यातील पोलीस निरीक्षक  यांना 
    एकलव्य संघटनेचे वेगवेगळ्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष व तालुका कमिटीचे प्रमुख पदाधिकारी यांनी निवेदन दिले .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.