• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोनगावमध्ये तात्काळ दारूबंदी करा; शिवसेनेची मागणी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 14, 2021
in जळगाव, क्राईम
0
दोनगावमध्ये तात्काळ दारूबंदी करा; शिवसेनेची मागणी

जळगाव (प्रतिनिधी ) ;- धरणगाव तालुक्यातील दोनगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्रास पणे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील तरुण पिढी दारूच्या आहारी जात असुन गावातील शांतता आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामुळे गावातील अनेक महिला भगिनी त्रस्त आहेत. गावात अनेक वर्षांपासून दारू बंदी होती परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्रास पणे मोठ्या प्रमाणात दारु विक्री सुरू आहे. दारू विक्री ताबडतोब बंद होण्यासाठी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी पाळधी पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक यांना आज रोजी निवेदन दिले. दारू विक्री बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांच्या सोबत निवेदन देण्यासाठी किशोर पाटील , उपसरपंच सुरेश पवार , जितेंद्र पाटील माजी उपसरपंच , ज्येष्ठ शिवसैनिक अरूण पाटील , युवा नेता अमोल विजय पाटील , नरेंद्र अहिरे , पोलिस पाटील मच्छिंद्र , आदी उपस्थित होते.

Previous Post

जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश

Next Post

बालकवी स्मारकाच्या कामाला लवकर गती देणार : नगराध्यक्ष निलेश चौधरी

Next Post
बालकवी स्मारकाच्या कामाला लवकर गती देणार : नगराध्यक्ष निलेश चौधरी

बालकवी स्मारकाच्या कामाला लवकर गती देणार : नगराध्यक्ष निलेश चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

शिरसोलीत लोखंडी रॉडने एकाला बेदम मारहाण

June 4, 2025
मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली
क्राईम

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली

June 4, 2025
मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !
क्राईम

मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !

June 4, 2025
ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !

June 4, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

धार्मिक संस्थांमध्ये सेवा संबंधित कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळणार !

June 4, 2025
भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !
क्राईम

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !

June 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group