• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी तिने नकार देताच स्वतःच्या हातावर फिरवला ब्लेड

editor desk by editor desk
February 15, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
प्रेम काय असतं…; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल

पुणे : वृत्तसंस्था

देशभरात ‘व्हॅलेंटाइन डे’चा मोठा उत्साह सुरु असतांना नुकतेच पुणे येथे अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका २४ वर्षीय युवकाने स्वतःच्या हातावर ब्लेडने मारून घेऊन स्वतःला जखमी केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी युवराज रवींद्र बारडे (२४, रा. पर्वती दर्शन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दत्तनगर परिसरातील १६ वर्षाच्या तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार फिर्यादी मुलीच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज याने फिर्यादी मुलीशी २०२३ पासून मैत्री करून तिच्याशी जवळीक वाढवली. तू आवडतेस माझ्याशी संबंध नाही ठेवले तर मी माझे बरे वाईट करून घेईन, अशी धमकी तो वारंवार देत होता. तिचा पाठलाग करून तो तिच्या घरी आला. तिने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने स्वतःला ब्लेडने मारून घेत जखमी केले. पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘पॉक्सो’ व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

कॉलेजला गेलेली तरुणी बेपत्ता

Next Post

गुन्ह्यात अडकविण्यासाठी घरावरचा केला गोळीबार

Next Post
गुन्ह्यात अडकविण्यासाठी घरावरचा केला गोळीबार

गुन्ह्यात अडकविण्यासाठी घरावरचा केला गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group