Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुगार अड्यावर पोलिसांचा छापा : सात जण ताब्यात
    क्राईम

    जुगार अड्यावर पोलिसांचा छापा : सात जण ताब्यात

    editor deskBy editor deskFebruary 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील दहीगावातील यावल रस्त्यावरील बालाजी तोल काट्याच्या जवळ जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. येथून समीर तडवी, समशेर तडवी, अमीर तडवी, संदीप पाटील, फारुख तडवी, अकील तडवी व संतोष कोळी या सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा मोटारसायकली, रोख रक्कम, असा एकूण २ लाख १० हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, दहीगाव गावात मोरया हॉटेलच्या बाजूला अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या संतोष कोळीकडून १९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये २ लाख ३० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.