• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात स्मार्टफोनमध्ये रेकॉर्डींग करून जीवन संपविले !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 25, 2021
in क्राईम, जळगाव
0
जळगावात स्मार्टफोनमध्ये रेकॉर्डींग करून जीवन संपविले !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहणार्‍या १७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू करून त्याने आपल्या आत्महत्येचे चित्रीकरण स्मार्टफोनमध्ये करून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

घनश्याम संजय भोई (वय-१७ रा. पिंप्राळा हुडको जळगाव ) या तरूणाने आज सायंकाळी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. घनश्याम भोई हा आई मंदाबाई,वडील मोठी बहिण गीता भोई यांच्यासह सेट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा परिसर जळगाव येथे वास्तव्याला आहे. आईवडील आणि मोठी बहिण हे देवाच्या कार्यक्रम असल्यामुळे मुळगावी नेरी पिंप्री जामनेर येथे गेल्याने तो घरात एकटाच होता.

आज अर्थात, शुक्रवारी २४ डिसेंबर रोजी त्याने राहत्या घरात गाणे लावून गळफास घेवून आत्महत्या केली. शेजारी राहणार्‍या महिलेला हा प्रकार लक्षात आल्याने घटना उघडकीला आली आहे. दरम्यान, शेजारच्यांनी रामानंद नगर पोलीसांना घटनेची माहिती दिली असून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलाने गळफास का घेतली यांची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, गळफास घेण्याआधी घनश्याम याने समोर स्टँडला स्मार्टफोन लाऊन यातील कॅमेरा ऑन केला होता. यामुळे यात त्याच्या आत्महत्येची घटना रेकॉर्ड झाल्याचे पोलिसांना तपासणीत आढळून आले आहे. त्याने आत्मघाताचे पाऊल नेमके कशासाठी उचलले ? आत्मघात करत असतांना त्याने याचे रेकॉर्डींग का केले ? याची माहिती मात्र पोलिसांना मिळालेली नाही.

Previous Post

राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत जमावबंदी !

Next Post

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे आरक्षणासाठी निवेदन

Next Post
मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे आरक्षणासाठी निवेदन

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे आरक्षणासाठी निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group