Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राजकारणात मोठी खळबळ : आमदारकीचा दिला राजीनामा? अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर
    राजकारण

    राजकारणात मोठी खळबळ : आमदारकीचा दिला राजीनामा? अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर

    editor deskBy editor deskFebruary 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे गेल्या दीड वर्षापासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेऊन राजीनामा दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ते आज भाजपात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे.

    काँग्रेसचे ज्येष्ठ व वरिष्ठ नेते तसेच गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची चर्चा गेल्या दीड वर्षापासून सुरू होती. नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाण व काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये सोबत जाणार असल्याची चर्चा होती. आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे अशोक चव्हाण यांनी भेट घेऊन राजीनामा दिल्या असल्याची विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तर ते भाजपामध्ये प्रवेश करण्याची ही चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असून काँग्रेस पक्षामध्ये मोठे खिंडार यामुळे पडणार आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद ग्रामपंचायत महापालिका हे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकलेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी कसोटी लागणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.