• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेचा हात पकडून दोघांनी केला विनयभंग !

editor desk by editor desk
February 12, 2024
in क्राईम, जळगाव
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील एका परिसरातील २३ वर्षीय गृहिणी बाजारात आली असता दोघांनी नशेत असतांना तिचा हात पकडून तुला तोंड दाखवायच्या लाईकीची ठेवणार नाही म्हणत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जळगावातील मुख्य चौकात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकाला दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत २३ वर्षीय गृहिणी वास्तव्यास असून दि.८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गृहिणी फुले मार्केट परिसरात बाजार येत असतांना दोन इसमांनी तिचा पाठलाग करीत दुपारी ४ वाजेच्या सुमारास महिलेला शहरातील मुख्य चौकात दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी महिलेचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तर तुला तोंड दाखवायच्या लाईकीची ठेवणार नाही एवढे बदनाम करून सोडेल अशी धमकी देखील यावेळी दिली. महिलेने एमआयडीसी पोलिसात धाव घेत दोन संशयीत आरोपी विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.विजय पाटील हे करीत आहेत.

Previous Post

राज्य हादरले : पोटच्या मुलानेच केला आईचा निर्घुन खून

Next Post

राजकारणात मोठी खळबळ : आमदारकीचा दिला राजीनामा? अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर

Next Post
राजकारणात मोठी खळबळ :  आमदारकीचा दिला राजीनामा? अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर

राजकारणात मोठी खळबळ : आमदारकीचा दिला राजीनामा? अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group