• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 24, 2021
in क्राईम, जळगाव
0
जळगावात वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्यासह त्यांच्या कर्मचाऱ्याला थकित वीजबिल धारकाकडून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सकाळी ११ वाजता सिंधी कॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दिक्षीतवाडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता जयेश जनीकांत तिवारी यांच्यासह कार्यालयीन सहाय्यक योगेश शेषराव जाधव, तंत्रज्ञ नमो मधुकार सोनकांबळे, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे यांनी गुरूवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी, बाबानगर परिसरात थकीत वीजबिल धारकांना विज बिल भरण्याबाबत सुचना करण्यासाठी दुपारी दीडवाजता गेले. त्यावेळी सिंधी कॉलनी येथील वीज ग्राहक टिकमदास परमानंद पोपटानी रा. सिंधी कॉलनी याने ७५ दिवसांपासून विजबिल भरलेले नव्हते. सहाय्यक अभियंता जयेश तिवारी यांनी थकीत विजबील भरण्यासाठी सांगितले. याचा राग आल्याने ग्राहक टिकमदास पोपटानी याने शिवीगाळ करून दमदाटी केली तर सोबत असलेल्या कर्मचाऱ्याशी अरेरावी करून झटापटी करून मारहाण केली. याप्रकरणी सहाय्यक अभियंता तिवारी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी टिकमराव पोपटानी याच्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद फणसे करीत आहे.

Previous Post

धरणगाव तहसिल कार्यालयात ग्राहक दिन साजरा !

Next Post

२१ जणांच्या दृष्टीला मिळाली नवी चकाकी ; देवकर हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी पार पडल्या शस्त्रक्रिया

Next Post
२१ जणांच्या दृष्टीला मिळाली नवी चकाकी ; देवकर हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी पार पडल्या शस्त्रक्रिया

२१ जणांच्या दृष्टीला मिळाली नवी चकाकी ; देवकर हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी पार पडल्या शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group