• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रवीण मराठे सन्मानित

editor desk by editor desk
February 12, 2024
in एरंडोल, शैक्षणिक, सामाजिक
0
राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रवीण मराठे सन्मानित

एरंडोल : प्रतिनिधी

कासोदा येथील स्व. सौ.शोभाताई अशोकराव पाटील प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक प्रवीण ज्ञानेश्वर मराठे सर यांना नुकताच राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग यांच्यामार्फत महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रवीण मराठे सर यांना हा पुरस्कार माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, जि.प.अध्यक्ष नामदार धरती ताई देवरे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सत्यजित तांबे, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव महाराष्ट्र ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य व जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक हा पुरस्कार राजश्री शाहू महाराज नाट्यगृह धुळे या ठिकाणी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रवीण मराठे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद शिंदे सचिव वैशालीताई शिंदे उपाध्यक्ष उमाकांत हिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक कुलदीप पवार, उपशिक्षक राजेंद्र ठाकरे, रवींद्र सोनवणे, राहुल पाटील, दीपक पाटील, ज्ञानेश्वर पाटील,नारायण क्षिरसागर, बबलू तडवी, महेंद्र पाटील, कुलदीप देसले, हर्षल सूर्यवंशी,राहुल पवार, हिरालाल मोरे, सिसोदे, खेडकर, मीरा पाटील, वैशाली पाटील, सुवर्णा देवरे, मयुरी पाटील, मनीषा पाटील,वर्षा वळवी तसेच शिक्षकेतर कर्मचारी सचिन ठाकूर, सुशील शिंदे, संदीप शिंदे उमेश पाटील, सोनू पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

सायबर पोलिसांची मोठी कारवाई : लाखो रुपयांची फसवणूक करणारा अटकेत

Next Post

रस्ता ओलांडताना दुचाकीची महिलेला जबर धडक

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

रस्ता ओलांडताना दुचाकीची महिलेला जबर धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group