• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शुभम आगोणे खून प्रकरणातील आरोपी अटकेत

editor desk by editor desk
February 9, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
शुभम आगोणे खून प्रकरणातील आरोपी अटकेत

चाळीसगाव : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापूर्वी चाळीसगाव शहरातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील आतापर्यंत फरार असलेल्या, आरोपी सिद्धांत आनंदा कोळी यास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अटक केली आहे. संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून धुळे येथून आरोपीस अटक करून चाळीसगाव येथे आणण्यात आले आहे.

या गुन्हेतील आता पर्यंत सौरभ आंनदा कोळी, वसंत बच्छाव, पृथ्वी कुमावत, चित्रा मोरे, जय मोरे, विष्णू नेवरे, अमोल सिताराम कोळी, राहुल नारायण कोळी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी आनंदा उर्फ अण्णा कोळी अजूनही फरार आहे. या गुन्हेगारांचा एलसीबी जळगावसह चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे चार तुकड्या शोध घेत आहेत.

Previous Post

पत्रिका देवून घरी येताना मामा-भाचे अपघातात ठार

Next Post

चारचाकीच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

Next Post
चारचाकीच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

चारचाकीच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group