• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्रिका देवून घरी येताना मामा-भाचे अपघातात ठार

editor desk by editor desk
February 9, 2024
in क्राईम, बोदवड
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

बोदवड : वृत्तसंस्था

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका दिवसेदिवस वाढत असतांना नुकतेच बोदवड तालूक्यात विवाहाची पत्रिका देऊन परतणार्‍या मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविल्यामुळे त्यांचा अंत झाल्याची करूण घटना तालुक्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साळशिंगी येथील शिवाजी रामदास काळबहिले ( वय ५०) हे आपला भाचा ज्ञानेश्‍वर लक्ष्मण पाटील ( वय ३५ ) याच्यासह विवाहाची पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. जळगाव येथून परत येत असतांना बोदवड ते भुसावळच्या दरम्यान असणार्‍या करंजी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातात शिवाजी काळबहिले आणि ज्ञानेश्‍वर पाटील हे गंभीर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तथापि, उपचार सुरू होण्याआधीच या दोघांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे साळशिंगी परिसरावर शोककळा पसरली आहे. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Previous Post

पुण्याचा तरुण हॉटेलात गेला प्रेयसीला भेटायला अन घडली नको ती घटना

Next Post

शुभम आगोणे खून प्रकरणातील आरोपी अटकेत

Next Post
शुभम आगोणे खून प्रकरणातील आरोपी अटकेत

शुभम आगोणे खून प्रकरणातील आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group