• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच दिवशी दोन घरे व अंगणवाडी फोडली

editor desk by editor desk
February 9, 2024
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कजगाव येथून जवळच असलेल्या गोंडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घर व अंगणवाडी फोडून काही ऐवज लांबवला. लागोपाठ होत असलेल्या चोऱ्यांच्या घटनेमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव येथे चोरीचे सत्र सुरूच असून दोन डॉक्टरांची घरे व एका अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ७ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. गोंडगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर गल्लीतील दोन डॉक्टरांची घरे व अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरी करुन पोबारा केला. यातील डॉ. जाधव हे देव दर्शनासाठी गेल्याने त्यांचे बंद घराचे कुलूप तोडत घरातील ऐवज लांबवला. मात्र, नेमकी काय व कितीची चोरी झाली आहे, याचा खुलासा झाला नाही. दरम्यान, इतर दोन ठिकाणी झालेल्या चोरीत चोरट्यांना खाली हाथ परतावे लागले. तर १ रोजी रात्री रघुराज मेडिकल व गजानन ज्वेलर्स हे सराफ दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठा ऐवज लांबवला आहे. नियमीत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक धास्तावले आहेत.

Previous Post

जळगावात गुन्हेगार भिडल्या : रस्त्यावर निघाले गावठी कट्टे

Next Post

तरुणावर चॉपरने वार : ५ जण अटकेत

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

तरुणावर चॉपरने वार : ५ जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group