• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात युवासेनेतर्फे राज्यशासनाचा निषेध

editor desk by editor desk
February 6, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
जळगावात युवासेनेतर्फे राज्यशासनाचा निषेध

जळगाव : प्रतिनिधी

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला असे असताना सुद्धा राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असून कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे युवा सेना जळगाव तर्फे आमदार गायकवाड व राज्य शासनाचा निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या आमदार पदाधिकारी यांनी दिवसाढवळ्या चालवलेल्या गुंडगिरी विरोधात सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो याचा निषेध करण्यासाठी युवा सेना जळगाव तर्फे राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी भूमिका मांडण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी यांच्या नेतृत्वाखाली 17 मजली समोर आंदोलन करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी,महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे महानगर समन्वयक महेश ठाकूर जिल्हा चिटणीस अंकित कासार, विधानसभा क्षेत्रयुवाधिकारी अमीत जगताप. शहर युवा अधिकारी गिरीश कोल्हे, उपमानगर प्रमुख हर्षल मुंडे, राहुल शिंदे, निलेश जोशी, तुषार पाटील , झैद पटेल , ओम कोळी, मयूर अण्णा गवळी, युवासैनिक राकेश थोरात , संदेश बोंडे, जयेश महाजन, राकेश कोळी, देव सपकाळे, अजिंक्य जैन, उज्वल राजपूत ,पार्थ सावा, विभाग अधिकारी गौरव चंदनकर, युवती अधिकारी दिपाली बाविस्कर, सायली येवले यांसह युवसैनिक उपस्थित होते.

Previous Post

जळगावातील खुनातील कैदीचा रुग्णालयात मृत्यू

Next Post

जळगावातून बकरी चोरणारे तिघे जेरबंद

Next Post
जळगावातून बकरी चोरणारे तिघे जेरबंद

जळगावातून बकरी चोरणारे तिघे जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group