• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चॉपर घेऊन दहशत माजविणारा अटकेत

editor desk by editor desk
February 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
चॉपर घेऊन दहशत माजविणारा अटकेत

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील तांबापुरा परिसरातील खदानीजवळ चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांपैकी पळून गेलेल्या मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत हा शहरात येताच सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या तांबापुरा परिसरातून मुसक्या आवळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिसांनी रईस शेख रशिद याला चॉपरसह ताब्यात घेतले होते. त्याचा साथीदार मोहम्मद शोएब शेख हा फरार झाला होता. तो सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी तांबापुरा परिसरात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे यांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत याला अटक केली. रफत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

२५ वर्षीय विवाहितेच्या घरात दिसला मृतदेह

Next Post

मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून बसणार उपोषणाला !

Next Post
मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून बसणार उपोषणाला !

मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून बसणार उपोषणाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group