• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२५ वर्षीय विवाहितेच्या घरात दिसला मृतदेह

editor desk by editor desk
February 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
२५ वर्षीय विवाहितेच्या घरात दिसला मृतदेह

जळगाव : प्रतिनिधी

शहरापासून नजीक असलेल्या गावात पती कामावर गेलेला असताना घरात एकटीच असलेल्या मनीषा लहू मोरे (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराचा दरवाजा उघडाच असल्याने शेजारच्या मंडळींना विवाहितेचा मृतदेह दिसला. त्यावेळी तिच्या पतीला माहिती देत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. ही घटना सोमवार, ५ फेब्रुवारी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आव्हाणे येथे मजुरी करणारे लहू मोरे हे पत्नी मनीषा व तीन वर्षीय मुलीसह राहतात. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ते कामावर गेले होते. त्यावेळी घरात एकटीच असलेल्या मनीषा मोरे या विवाहितेने गळफास घेतला. घराचा दरवाजा उघडाच असल्याने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेजारील मंडळींना विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी तिच्या पतीला घटनेची माहिती कळवली व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी विवाहितेला मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विवाहितेच्या पश्चात पती, तीन वर्षांची मुलगी आहे.

Previous Post

गुजरातच्या ड्रग तस्करास यावलजवळ पकडले

Next Post

चॉपर घेऊन दहशत माजविणारा अटकेत

Next Post
चॉपर घेऊन दहशत माजविणारा अटकेत

चॉपर घेऊन दहशत माजविणारा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group