• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंची निवड !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 23, 2021
in क्रिंडा, जळगाव, राज्य
0
राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंची निवड !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दि. २६ ते २९ डिसेंबर दरम्यान सांगली येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद ज्युनियर गटातील ३३व्या मुले व १७ व्या मुलींच्या स्पर्धेसाठी जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशन मधुन ४४-४६ किलो वजनगटात साक्षी मोरे, ४८ ते ५० किलो वजनगटात सेजल पाटील , ५० ते ५२ किलो वजनगटात गार्गी पाटील, ६० ते ६३ किलो वजनगटात अलिशा शेख व ७० ते ७५ किलो वजनगटात देवशीष चांगरे यांची निवड करण्यात आली .

प्रशिक्षक म्हणून निलेश बाविस्कर, विशाल सोनवणे व व्यवस्थापक म्हणून टहेमटन जलगाववाला काम पाहत आहेत. खेळाडू व प्रशिक्षकांचे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मा. मिलिंद दिक्षीत, एकलव्य क्रीडाएकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ. सचिन वाणी, डॉ. सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, पियुष भोसले, राकेश मु. पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, शुभांगी भोसले व शारदा पाटिल यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

कन्नड घाटात मुलाला मारहाण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !

Next Post

जि.प.च्या माध्यमिक वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत विभागाकडून अटक

Next Post
जि.प.च्या माध्यमिक वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत विभागाकडून अटक

जि.प.च्या माध्यमिक वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत विभागाकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group