• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : माजी आ.शिरीष चौधरींसह सहा जणाविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
February 5, 2024
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

नंदुरबार : वृत्तसंस्था

भारतीय अन्न महामंडळाचा हाताळणी व वाहतुकीचा ठेका बंद करावा या कारणावरून एकास मारहाण करून मोबाइल फोडल्याच्या आरोपावरून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह सहा जणांविरुद्ध नंदुरबार तालुका – पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. – शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, – दुसऱ्या गटातर्फेदेखील फिर्याद दाखल करण्याचे – काम उशिरापर्यंत सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक व्यावसायिक दिनेश संजय चौधरी (३०, रा. धुळे) यांना ठेक्याच्या वादातून भारतीय अन्न महामंडळाच्या चौपाळे शिवारातील गोडाऊनजवळ गाठून सात जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मोबाइलमध्ये शूटिंग केल्याने ते नष्ट करण्यासाठी मोबाइल फोडला. त्यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी (५२), विक्रांत दिलीप मोरे (४४), विशाल मोहन नवले (४०), किरण मनोहरसिंग रघुवंशी (३८), जनक केवलचंद जैन (३५), गौरव प्रकाश चौधरी (३४), प्रशांत चौधरी (४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

धक्कादायक : प्रेयसीचे निधन होताच प्रियकराने घेतली नदीत उडी

Next Post

मुलीने नेले अल्पवयीन मुलीला पळवून

Next Post
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

मुलीने नेले अल्पवयीन मुलीला पळवून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group