• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मालवाहू वाहन पलटी : दोन जण जखमी

editor desk by editor desk
February 4, 2024
in क्राईम, भडगांव, भुसावळ, राज्य
0
मालवाहू वाहन पलटी : दोन जण जखमी

भडगाव : प्रतिनिधी

मालवाहतूक वाहन अमळनेर तालुक्यातील बेटावद गावानजीक उलटल्याने गाडीतील दोनजण जखमी झाले आहेत तर गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव येथील रहिवासी सुरेश चिंधा मांडोळे व संजय किसन मोरे हे आयशर गाडीने (एम.एच.१९/झेड५५६८) कजगाव येथून कापूस भरून सकाळच्या सुमारास गुजरातला जाण्यासाठी निघाले. मात्ररस्त्यातच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी अमळनेर तालुक्यातील बेटावद गावानजीक उलटली, यात गाडीतील दोघांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावेळी बेटावद व त्या परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी जखमी दोघांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.

Previous Post

जिल्ह्यातील माया अखेर स्थानबद्ध

Next Post

जिल्ह्यात दहशत पसरविणारी टोळी हद्दपार

Next Post
जिल्ह्यात दहशत पसरविणारी टोळी हद्दपार

जिल्ह्यात दहशत पसरविणारी टोळी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group