Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कन्नड घाटात मुलाला मारहाण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !
    क्राईम

    कन्नड घाटात मुलाला मारहाण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 22, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका मुलाला मुलीसोबत काही इसम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे याबाबत पोलिसांनी मरण झालेल्या युवकाचा शोध घेऊन त्याच्याकडून जबाब लिहून घेतला असून मारहाण करणाऱ्या मुलांचा शोध पोलीस घेत आहे.

    गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर  तरुण-तरुणींना काही तरुण जबर मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही दोघं सोबत का फिरतात? या बद्दल विचारणा करून तरुण तरुणीला गावगुंडांनी जबर मारहाण केल्याचा या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हे तरुण तरुणी सोबत फिरत असताना अचानक येऊन त्यांना जंगलात घेऊन जात लाकडी दांडक्याने मारहाण केली. सदर तरुणांच्या डोक्यात फरशी टाकत त्याचा मोबाईल देखील फोडला आहे. हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत या गाव गुंडांची परिसरात दहशत माजवण्याची तयारी असल्याची देखील माहिती समोर येत आहे.  ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

    काय म्हणाले पोलीस अधीक्षक…

    याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितले की हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याची सत्यता पाहण्यासाठी पोलिसांना सूचना दिली असता हा चाळीसगाव येथील कन्नड घाटातील व्हिडिओ असल्याचे समोर आले ज्याला मारहाण होत आहे तो मुलगा चाळीसगाव येथील असून त्याला पोलीस ठाणे येथे बोलले असतं त्याने सांगितले की मी त्या मुलीला चाळीसगाव वरून औरंगाबाद ला जाण्यासाठी लिफ्ट दिली होती कन्नड घाटातील जय मल्हार घाटात चार इसम येऊन जंगलात नेऊन आम्हाला मारहाण केली व चारीस मला ओळखत नाही तरीसुद्धा पोलिसांना अधिक तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मारहाण करणाऱ्या मुलांना तात्काळ व करण्यात येऊन त्यांना योग्य शिक्षा करण्यात येईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.