• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

editor desk by editor desk
February 3, 2024
in क्राईम, पाचोरा
0
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

पाचोरा : प्रतिनिधी

येथील बसस्थानकातील जळगाव बसमध्ये चढताना एका महिलेच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची २० हजारांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असून या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सटाणा नाका परिसरातील अयोध्या नगरमधील वैष्णवी ज्ञानेश्वर जाधव (वय २३) या खासगी कामानिमित्त पाचोरा येथे आल्या होत्या. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वैष्णवी जाधव या पाचोरा येथून पाथरी या गावी जाण्यासाठी पाचोरा ते जळगाव बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केला. काही वेळाने वैष्णवी जाधव यांच्या लक्षात चोरीची घटना येताच त्यांनी तपासले असता सोन्याच्या पोतचा अर्धा भाग त्यांना साडीत आढळून आला. मात्र, ७ ग्रॅम वजनाची २० हजारांचे सोने चोरीस गेले. या प्रकरणी वैष्णवी जाधव यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी करत आहेत.

Previous Post

पाच दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात !

Next Post

भाजपच्या आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार : व्हिडीओ झाला व्हायरल

Next Post
भाजपच्या आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार : व्हिडीओ झाला व्हायरल

भाजपच्या आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार : व्हिडीओ झाला व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group