• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात राष्ट्रवादीचा रास्ता रोको आंदोलन

editor desk by editor desk
February 1, 2024
in राजकारण, राज्य
0
जळगावात राष्ट्रवादीचा रास्ता रोको आंदोलन

जळगाव : प्रतिनिधी

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात दि.१ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्रात सर्व सामान्य नागरिकांचे हिताचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष आमदार श्री जयंत पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते आमदार रोहित दादा पवार हे सतत लढत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून झोपेचे सोंग घेण्याच्या केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य हे ईडी कार्यवाही व धाक दाखवून विरोधी पक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण करून या विरोधात आकाशवाणी चौक येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून रस्ता रोको करण्यात आला यावेळेस सरकार हमसे डरती है एडिको आगे करती है या ईडी सरकारचा निषेध असो, केंद्र सरकार , महाराष्ट्र सरकार धिक्कार असो आकाशवाणी चौक व जिल्हाधिकारी कार्यालय घोषणा देऊन दणाणे सोडला असे विविध घोषणा करण्यात आल्या.

जिल्हा कार्यालय व आकाशवाणी चौक येथे रस्ता रोको करून हे आंदोलन करण्यात आले तसेच शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणतेही नुकसान भरपाई पिक विमा,कापसाला हमीभाव ,सोयाबीन, तूर,कांदा निर्यात बंदी शैक्षणिक संस्थांचे खाजगीकरण युवकांना नोकरी नाही. पेट्रोल,डिझेल,गॅस,भाव वाढ अधि विषयांवर आंदोलन करण्यात आले हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील  महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या आंदोलनास इजाजभाई मलिक , उमेश पाटील , रिकू चौधरी , वंदनाताई चौधरी , मंगलाताई पाटील , विकासदादा पवार , वाल्मिकमामा पाटील,वाय एस महाजन सर, अशोक पाटील,इब्राहिम तडवी सर , प्रतिभाताई शिरसाट , राजुभाऊ मोरे , नामदेवभाऊ वाघ , किरणभाऊ राजपूत , डॉ संग्रामसिग सुर्यवशी , डॉ रिजवान खाटीक , अशोकभाऊ सोनवणे , रमेशभाऊ पाटील , अकबर खान , सलिमभाई ईमानदार , हूसेनभाई शेख , रहिमभाई तडवी , अमोलभाऊ कोल्हे , नंईमभाऊ खाटीक , रमेशजी बारे , भाऊसाहेब इगळे , ॲन्ड राजेश गोयल , सौ वर्षाताई राजपूत , शालिनीताई सोनवणे , सौ शितलताई मशाणे , हरशालाताई पाटील ,जयप्रकाश चांगरे , मतिन सैय्यद , अनिलभाऊ पाटील , चेतनभाऊ पवार , आकाशभाऊ हिवाळे , धवनभाऊ पाटील , अनिरुद्ध जाधव , रफिकभाई शहा , आयाजभाई शेख , पंकजभाऊ तनपुरे , महाडीक सर , संजयभाऊ चौव्हाण , बंशीरभाई शहा , हरुणभाई शेख इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

Previous Post

कर्जमाफी संदेशापासून राहा सावध

Next Post

वारकरी संप्रदायानेच सनातन संस्कृती टिकवित आहे.- पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

वारकरी संप्रदायानेच सनातन संस्कृती टिकवित आहे.- पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group