• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शेतकऱ्याकडून ग्रामसेवकाने घेतली ५ हजराची लाच : जिल्ह्यात खळबळ !

editor desk by editor desk
February 1, 2024
in Uncategorized
0
शेतकऱ्याकडून ग्रामसेवकाने घेतली ५ हजराची लाच : जिल्ह्यात खळबळ !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात लाच लुचपत विभागाकडून अनेक लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर धडाकेबाज कारवाई करीत आहे,दि.३१ रोजी चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव ग्रामपंचायतीचे लाचखोर ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय.३९) याला ५ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

यातील तक्रारदार यांची पारगाव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता.त्याप्रमाणे यातील आलोसे ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार (वय-३३) यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला /बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे ७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली.आज दि.३१/०१/२०२४ रोजी पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी तडजोडीअंती त्यांना

५ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर अडावड पोलीस स्टेशन ता.चोपडा जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

लाच लुचपत परिक्षेत्र नाशिक विभागीय पोलीस अधिक्षक श्रीमती.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर पोलीस अधिक्षक श्री.माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली,जळगांव जिल्ह्याचे ला.प्र.विभाग पोलीस उप अधीक्षक,सापळाचे प्रमुख श्री.सुहास देशमुख,सापडा पथकातील दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळू मराठे,पोकॉ राकेश दुसाने व कारवाई साठी मदत पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव,स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर,पो.ना किशोर महाजन,पो.ना सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर,पो.शि अमोल सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

Previous Post

रंगकाम करतांना तोल जावून मजुराचा मृत्यू

Next Post

आ.रोहित पवारांची आज पुन्हा ईडीची चौकशी

Next Post
आ.रोहित पवारांची आज पुन्हा ईडीची चौकशी

आ.रोहित पवारांची आज पुन्हा ईडीची चौकशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group