• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : बापाने कोल्ड्रिंगमध्ये विष टाकून मुलाला संपविले

editor desk by editor desk
January 30, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
बापरे : बापाने कोल्ड्रिंगमध्ये विष टाकून मुलाला संपविले

सोलापूर : वृत्तसंस्था

शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे. या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव कीर्ती बट्ट असून क्रूर पित्याचे नाव विजय बट्ट आहे. हा धक्कादायक प्रकार १५ दिवसांनंतर समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे परिसरात राहणारे विजय बट्ट यांनी आपल्या पोटच्या मुलाची संक्रातीच्या दिवशीच कोल्ड्रिंगमध्ये विषारी पावडर टाकून हत्या केली. शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

विजय बट्ट यांनी संक्रातीच्या दिवशी मुलगा कीर्ती बट्ट याला निर्मनुष्य ठिकाणी नेले व कोल्ड्रिंगमध्ये सोडीयम नायट्रेंटची पावडर मिसळून त्याला प्यायला दिले. १५ दिवसांपुर्वी ही घटना घडली होती मात्र अद्याप मुलाच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. अखेर १५ दिवसांनी आरोपीने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. स्वतः मुलाच्या वडिलांनेच कबुली दिल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

आयजींच्या पथकाची कारवाई : चोपड्यात ६२ लाखांचा गुटखा जप्त

Next Post

रोडरोमियोचा थरार : तरुणीला कॉफी शॉपमध्ये नेत काढली छेड

Next Post
रोडरोमियोचा थरार : तरुणीला कॉफी शॉपमध्ये नेत काढली छेड

रोडरोमियोचा थरार : तरुणीला कॉफी शॉपमध्ये नेत काढली छेड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group