• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत बोरगाव येथील दुचाकीस्वार जागीच ठार !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 21, 2021
in धरणगाव
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत बोरगाव येथील दुचाकीस्वार जागीच ठार !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। धरणगाव येथून जवळ असलेल्या बांभोरी येथून डिझेल घेवून घरी जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

योगेश मराठे (वय-१९) रा. बोरगाव ता. धरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहे
याबाबत माहिती अशी की, योगेश मराठे हा तरूण (एमएच १९ डीयू ५३७९) क्रमांकाच्या दुचाकीने गावापासून जवळ असलेल्या बांभोरी येथे डिझेल घेण्यासाठी आला होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास डिझेल घेवून परत गावाकडे जात असतांना समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने योगेश मराठे हा जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळाला धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार,विनोद संदाशिव, विजय धनगर, खुशाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे.

Previous Post

बस सेवा सुरू करण्यासाठी दोन दिवसाचे अल्टिमेंटम ; आ चंद्रकांत पाटील

Next Post

जडीबुटीचे बोगस औषध देवून फसवणूक करणारा जेरबंद; एलसीबीची कारवाई

Next Post
जडीबुटीचे बोगस औषध देवून फसवणूक करणारा जेरबंद; एलसीबीची कारवाई

जडीबुटीचे बोगस औषध देवून फसवणूक करणारा जेरबंद; एलसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group