• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पतीच्या कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग !

editor desk by editor desk
January 28, 2024
in क्राईम, जळगाव
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जळगाव : प्रतिनिधी

पतीच्या कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहिता वास्तव्यास आहे. त्या विवाहितेला एकाने तुझ्या पतीच्या कामाचे पैसे द्यायचे असल्याचे सांगितले. विवाहिता पैसे घेण्यासाठी गेली तीने पैसे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्या वेळी तिचा हात पकडून तिला घरात ओढून विनयभंग केला. ही घटना दि. २५ जानेवारी रोजी तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी महिलेने नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करत आहेत.

Previous Post

जळगावातील वृद्धाचे ५ लाख हडपले

Next Post

जागरण सुरु असतांना मंदिरातील स्टेज कोसळला : दुर्देवाने महिलेचा जागीच मृत्यू !

Next Post
जागरण सुरु असतांना मंदिरातील स्टेज कोसळला : दुर्देवाने महिलेचा जागीच मृत्यू !

जागरण सुरु असतांना मंदिरातील स्टेज कोसळला : दुर्देवाने महिलेचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

जीवनात काही प्रकारच्या बदलाबद्दल विचार करणार !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group