• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील वृद्धाचे ५ लाख हडपले

editor desk by editor desk
January 28, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील ६६ वर्षीय वृद्धाला नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॉट घेण्यासाठी टोकन व बुकिंग म्हणून दिलेले चार लाख ९५ हजार ३९० रुपये परत न देता खोटे दस्तऐवज देऊन गोपालसिंग भीमसिंग राजपूत यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नाशिक येथील चार जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील सेवानिवृत्त असलेले गोपालसिंग राजपूत यांना प्लॉट घ्यायचा असल्याने त्यांनी ठाणगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील प्लॉटसाठी दोन हजार २०० रुपये टोकन म्हणून दिले. बुकिंगसाठी दोन लाख ४० हजार ३९० रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या भागातील प्लॉट घेण्यासाठी दोन लाख ५५ हजार रुपये दिले. असे एकूण चार लाख ९५ हजार ३९० रुपये धनादेश व रोखीने दिले होते. मात्र, खरेदी खत करून न देता खोटे दस्तऐवज दिले. घेतलेली रक्कमदेखील परत दिली नाही. राजपूत यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नाशिक येथील वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सदर कंपनीचे संचालक प्रशांत एन. शेंडे (५९), योगेश एन. शेंडे (४८), व्यवस्थापक राजेंद्र वसंतराव खैरनार (६१) सर्व रा. नाशिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करत आहेत

Previous Post

कारागिरांना धमकावत जळगावात सोन्याच्या दुकानातून लाखोंचे सोने लंपास

Next Post

पतीच्या कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

पतीच्या कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group