• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

editor desk by editor desk
January 26, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून अनेक ठिकठिकाणी ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पद्म पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन केलं आहे. मोदींनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) ट्वीट करत आपल्य ा भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले PM नरेंद्र मोदी?
“देशातील आपल्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद”, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या मान्यवरांचंही अभिनंदन केलं आहे. “पद्म पुरस्कारानं सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन. भारत विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानाची कदर करतो. ते त्यांच्या असामान्य कार्याने लोकांना प्रेरणा देत राहोत, हीच अपेक्षा”, असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीतही प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधानांची देखील उपस्थिती राहणार आहे.
त्याचबरोबर यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राजपथावरील परेडमध्ये 95 सदस्यीय मार्चिंग तुकडी आणि फ्रान्समधील 33 सदस्यीय बँड तुकडीही या परेडमध्ये सहभागी होणार आहे.

Previous Post

मनोज जरांगे पाटलांचे वादळ मुंबईत धडकणार !

Next Post

जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य : मंत्र्यांनी दिली माहिती !

Next Post
जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य : मंत्र्यांनी दिली माहिती !

जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य : मंत्र्यांनी दिली माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group