धरणगाव प्रतिनिधी : येथे संत गाडगेबाबा ची 65 वि पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले यावेळी श्री वाघ यांनी आपल्या मनोगतात संत गाडगेबाबा याचे विचार मांडले गाडगेबाबानिदिलेल्या दस सूत्री नियमाचे पालन जर केले तर मानवी आयुष्य समृद्ध होईल.
यावेळी त्यांनी सावकाराचे कर्ज घेऊ नका, अडाणी राहू नका, एक वेळेस भुके राहा पण मुलबाळ ना शिकवा असे संदेश गाडगेबाबा नि दिले असे वाघ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तसेच कॉग्रेस चे प्रदेश सचिव डी जी पाटील यांनी संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक असून त्यानी रंजले गाजले, दिन दुबळे , अपंग अनाथ लोक साठी धर्मशाळा बांधली असे मत व्यक्त केले तर राष्ट्रवादी चे दिपक वाघमारे यांनी सण 2000 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते संत गाडगेबाबा नि 20 व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली असे मत व्यक्त केले यावेळी उपस्थित.
यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ, काँग्रेसचे डी.जी. पाटील राष्ट्रवादीचे दिपक वाघमारे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, यांच्यासह माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन, अंजलीताई विसावे, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे गटनेते विनय भावे,नगरसेवकशहर प्रमुख राजू महाजन,वासुदेव चौधरी., परीट समाजाचे जिल्हा संघटक छोटू भाऊ जाधव तालुका अध्यक्ष अशोक जाधव परीट समाज शहर अध्यक्ष गणेश जाधव जेष्ट नेते भिका महाले युवक शहर अध्यक्ष विनोद रोकडे नंदू पाटील.,सुरेश महाजन.,विलास महाजन.,अहेमद पठाण.,किरण मराठे.,जितेंद्र धनगर.,राजेंद्र ठाकरेशिवसैना उपशहर प्रमुख रविंद्र जाधव., नगराज पाटील.,प्रकाश पाटील.,महेंद्र चौधरी तौसिफ पटेल.,कमलेश बोरसे.,गुड्डू पटेल.,वाल्मिक पाटील.,पापा वाघरे.,भैय्या महाजन.,राहुल रोकडे.,विलास महाजन.,नदीम काजी.,योगेश पाटील.,गोपाल चौधरी.,मोनू महाजन.,अतुल पाटील.,रुपेश चौधरी.,यश भावसार.,यांच्यासह असंख्यसमाज बांधव उपस्थित होत.