• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात महिलेच्या डोक्यात घातली फरशी

editor desk by editor desk
January 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

मी पण येथेच राहतो म्हणत विवाहितेची वाद घालून विवाहितेच्या डोक्यात फरशी मारली. यामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी योगेश कौतिक पाटील (रा. पाथरी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगरात भावना योगेश पाटील (वय २८) या विवाहिता वास्तव्यास आहे. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विवाहिता या घरी असतांना योगेश कौतिक पाटील हे महिलेच्या घरी गेले, त्यांनी महिलेला मी पण येथेच राहतो म्हणत वाद घालू लागला, महिलेने त्याला विरोध केला असता, योगेश पाटील याने महिलेचे केस धरू। तीला जमिनीवर आपटले, तसेच सोबत आणलेल्या फरशीचा तुकडा महिलेच्या डोक्यात हाणून त्यांना गंभीर जखमी के ले. महिलेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार योगेश कौतिक पाटील रा. पाथरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

अश्लील फोटो तयार करीत मुलीची बदनामी

Next Post

जळगावातील शाळेतून चोरी : तीन जेरबंद

Next Post
जळगावातील शाळेतून चोरी : तीन जेरबंद

जळगावातील शाळेतून चोरी : तीन जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group