Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची धरणगावात सदिच्छा भेट !
    धरणगाव

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची धरणगावात सदिच्छा भेट !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव लक्ष्मण पाटील : येथे आज सकाळी दहा वाजेला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवला.

    आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा चोपडा येथील नवीन पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी नियोजित दौरा होता जळगाव येथून चोपडा रवाना होत असताना धरणगाव येथे त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत हितगुज साधली व कार्यकर्त्यांना पक्ष कार्यासाठी तत्पर राहण्याचा सल्ला दिला.

    याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी, प्रा. एन. डी. पाटील, रवींद्र पाटील, दिपक वाघमारे, मोहन पाटील, अरविंद देवरे, नाटेश्वर पाटील, निलेश चौधरी, संभाजी कंखरे, ओंकार महाजन, नारायण चौधरी, मनोज पाटील, श्याम पाटील तसेच राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; बारावीचा निकाल पुढील आठवड्यात, दहावी १५ मेपूर्वी!

    April 28, 2026

    राज्यातील 14 तलाव संवर्धन प्रकल्प रद्द; सरकारचा मोठा निर्णय, राजकीय वर्तुळात खळबळ

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.