• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अश्लील फोटो तयार करीत मुलीची बदनामी

editor desk by editor desk
January 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव : प्रतिनिधी

सोशल मीडियावरील स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार करुन त्यावर मुलीचा चेहरा लावून अधिल फोटो व्हायरल केले. ही घटना दि. २३ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एका गावात ४८ वर्षीय शेतकरी वास्तव्यास आहे. दि.७ जानेवारी ते दि. २३ जानेवारी पर्यंत अज्ञात इसमाने त्या शेतकऱ्याच्या मुलीच्या नावाने स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार केले. त्यावर मुलीचा चेहरा असलेला अश्लील फोटो तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करीत तीची बदनामी केली. हा प्रकार उघडकीस येताच शेतकऱ्याने सायबर पोलिसात तक्रार दिली, त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे करीत आहे.

Previous Post

जळगावात शॉर्ट सर्किटमुळे घराला लागली आग

Next Post

जळगावात महिलेच्या डोक्यात घातली फरशी

Next Post
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

जळगावात महिलेच्या डोक्यात घातली फरशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group