• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

थरारक : भररस्त्यावर गळा चिरून तरुणाची हत्या !

editor desk by editor desk
January 24, 2024
in क्राईम, राज्य
0
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !

हिंगोली : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच हिंगोलीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भर रस्त्यात गळा चिरून एक युवकाची हत्या करण्यात आली असून रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आहे. पोलिसांना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबा चोंढी फाट्याजवळ ही घटना घडली आहे. एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी येथे धाव घेतली. राहुल गवळी रा. जुनोना असं खून झालेल्या मयत तरुणाचं नाव आहे. खूनाचे कारण अद्याप आस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायरान जमिनीच्या कारणावरून दोन गटात तेढ निर्माण होऊन तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत एका तरुणावर वार करण्यात आला. घटनेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चोंडी रेल्वे स्टेशन परिसरात येथे ही घटना घडली आहे. राहुल गवळी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शुल्लक कारणांवरून व्यक्तींमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. रागाच्याभरात व्यक्ती काय करेल आणि काय नाही याचा काहीच नेम नाही याचीच प्रचिती या घटनेवरून आलीये.

Previous Post

शिक्षकाने केले विध्यार्थीनी सोबत अश्लील चाळे

Next Post

ग्राहकांमध्ये छेडखानीच्या संशय : मॉलवर एका गटाकडून दगडफेक

Next Post
ग्राहकांमध्ये छेडखानीच्या संशय : मॉलवर एका गटाकडून दगडफेक

ग्राहकांमध्ये छेडखानीच्या संशय : मॉलवर एका गटाकडून दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group