Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिक्षकाने केले विध्यार्थीनी सोबत अश्लील चाळे
    क्राईम

    शिक्षकाने केले विध्यार्थीनी सोबत अश्लील चाळे

    editor deskBy editor deskJanuary 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालघर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह तरुणीसोबत विनयभंग व अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच पालघर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला हाेता. त्यानंतर तारापूर पोलीसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई केली.

    मिळालेल्या माहितीनूसार एका शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईल मधले अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केले. त्याबाबतची तक्रार विद्यार्थिनीने तारापूर पोलीस ठाण्यात दिली. पाेलिसांनी घटनेचा तपास करीत संबंधित शिक्षकावर कलम 354 सह पाेक्साे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शिक्षकाला तारापूर पोलिसांनी अटक केली. तारापूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.